"बोलो गुप्ताजी,क्या हाल है ." जिन्यातुन धपाधप पावल टाकीत जिना चढणार्या गुप्तांना मी एका पायावर उभ राहुन दुसर्या पायात शूज घालत असताना विचारल .
" कुछ नहीं , हम अभी आ रहे हैं जॅाब से."
"कहा निकल रही है सवारी..??" मला डोक्यापासुन पायापर्यंत निरखत त्यांनी विचारल.
" जी , दळण दळने जा रहा हूँ ." मला हिंदी शब्द आठवेणात,मी गडबडीत आठवले स्टाइल मध्ये उत्तरलो.
"क्या क्या क्या...??"
"कुछ नहीं,यु ही दोस्त के पास जा रहा हूँ ."
मी वेळ मारुन नेली... जाता जाता गुप्ताजी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते.त्यांना मी काय म्हनालो ते नेमक काय ते कळालच नाहीं.
गुप्ताजींनी मी काय उत्तरलो हे दोघातीघांना विचारल पण माय गुड लक . थॅंक्स् गॅाड.
गुप्ताजीं "दळण दळने जा रहा हूँ" हे वाक्यच विसरुन गेलेत.ते भलतच कायतरी विचारतात.मराठीमध्ये ते काय विचारतायेत हेच धड कळत नाही.
लेकिन कुछ ना कुछ तो पुछनेवाली खास बात है हे त्यांच्या लक्षात आलय ,आणि ज्यावेळेस गुप्ताजींना "दळण दळने जा रहा हूँ" इसका मतलब हिंदी और मराठी में मतलब क्या होता हैं, याबद्दल कळेल त्यावेळेस माझ्या इज्जतीचा भाजीपाला होणार हे नक्की.
मी पोरींसारख दळण दळून आणतो हा मुद्दा घेऊन मला चिडवायची एकही संधी सोडनार नाहीत.
गुप्ताजी शॅाक्स् , आय अॅम रॅाक्स्.

:D
उत्तर द्याहटवा